कल्याण-डोंबिवलीत सहा रुग्ण वाढले
कल्याण-डोंबिवलीमध्ये करोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला असून यातील एका महिलेचा मृत्यू झाल्याने शहरांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सोमवारी कल्याणमध्ये दोन तर डोंबिवलीत चार नवे रुग्ण आढळल्याने कल्याण-डोंबिवलीमधील करोनाबाधितांची संख्या ३४ झाली आहे. यातील सहा रुग्णांवर उपचार झाल्याने ते करोना…